Sanjay Jadhav | चिमुरड्यांबरोबर काम करण्याची धमाल | Khari Biscuit

2019-08-26 24

दिग्दर्शक संजय जाधव यांनी पहिल्यांदा त्यांच्या सिनेमात लहान मुलांबरोबर काम केलं आहे. मुलांबरोबर काम करण्याची धमाल कशी होती हे दिग्दर्शक संजय जाधव यांनी सांगितलं. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, CameraMen- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingle.